भारतात आढळतो किंग कोब्रापेक्षाही विषारी साप ! ‘या’ सापाच्या दंशाने व्यक्ती वाचली तरी पॅरालिसीस होऊ शकतो

Snake News In Marathi

Snake News In Marathi : सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस होतोय. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालांचे नुकसान होत आहे. दरम्यान येत्या काही दिवसांनी मोसमी पावसाला देखील सुरुवात होणार आहे. खरंतर दरवर्षी पावसाळ्याच्या काळात सर्पदंशाच्या घटना वाढत असतात. उन्हाळ्यात सुद्धा सर्पदंशाच्या घटना मोठ्या … Read more