सापांची भीती वाटते ? मग ‘ही’ 10 रुपयांची वस्तू आपल्या घरात ठेवा, साप चुकूनही घरात घुसणार नाही

Snake Viral News

Snake Viral News : जगात सापाच्या असंख्य प्रजाती आढळतात. आपल्या देशात सुद्धा सापाच्या शेकडो प्रजाती आढळून येतात आणि यातील अगदीच बोटावर मोजण्याइतक्या प्रजाती विषारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. देशात आढळणाऱ्या बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी कॅटेगिरी मधील आहेत. मात्र असे असले तरी आपल्या देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, जगात सापांच्या 3 … Read more