‘हे’ झाड चुकूनही घराशेजारी लावू नका, नाहीतर साप तुमच्या घरीच मुक्कामाला असणार; या झाडाला म्हणतात सापाचे दुसरे घर
Snake Viral News : साप डोळ्याला दिसला तरी पायाखालची जमीन सरकते. साप हा एक सरपटणारा अन विषारी प्राणी आहे. खरंतर जगभरात सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात. आपल्या देशातही सापाच्या असंख्य प्रजाती आहेत. मात्र आपल्या देशात आढळणाऱ्या बहुतांशी सापांच्या जाती बिनविषारी वर्गातील आहेत. तरीही आपल्या देशात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार देशात दरवर्षी सर्पदंशामुळे … Read more