भारतातील ‘या’ राज्यांमध्ये आढळतात सर्वाधिक साप ! कधी या भागात फिरायला गेलात तर सावध राहा
Snake Viral News : पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशाच्या घटना वाढतात. कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरते आणि यामुळे साप आसरा घेण्यासाठी मानवी वस्तीकडे वळतात. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात साप चावण्याचे प्रमाण वाढते. दुसरीकडे उन्हाळ्यात सुद्धा अन्नाच्या शोधात साप बाहेर पडतात अन यामुळे उन्हाळ्यातही अनेकजण सर्पदंशाने दगावतात. एका आकडेवारीनुसार भारतात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या तब्बल 70 ते … Read more