‘ही’ झाडे तुमच्याही अंगणात असतील तर सावध राहा ! घरात साप घुसू शकतात
Snake Viral News : सापाचे नाव ऐकलं तरी थरकाप उडतो. सर्पदंशामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा जीव जातो. एका शासकीय आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 58000 हून अधिक लोक सर्पदंशामुळे मरण पावतात. मात्र असे असले तरी भारतात आढळणाऱ्या सर्वच सापांच्या जाती विषारी नाहीयेत. अगदीच बोटावर मोजण्या इतक्या जाती विषारी आहेत. पण असे असतानाही दरवर्षी सर्पदंशामुळे भारतात हजारो नागरिक … Read more