५१४ तास नॉनस्टॉप! OnePlus चा टॅब्लेट देईल तब्बल २१ दिवसांचा बॅकअप, किंमत फक्त ₹१३,९९९

OnePlus Pad Go and OnePlus Pad 2 | वनप्लसने त्यांच्या लोकप्रिय टॅब्लेट्सवर मोठ्या सवलतींची घोषणा केली आहे. येत्या काही दिवसांत वनप्लसचे नवीन टॅब्लेट लाँच होण्याची शक्यता आहे, पण त्याआधी, काही टॅब्लेट्सवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. OnePlus Pad Go आणि OnePlus Pad 2 या दोन्ही टॅब्लेट्सवर मोठी सूट दिली जात आहे. यामध्ये OnePlus Pad Go ची … Read more