iQOO Z10 की Z10x?, दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स सरस; भारतात कधी होणार लाँच?
iQOO Z10 vs Z10x | 11 एप्रिल रोजी iQOO Z10 आणि Z10x हे दोन स्मार्टफोन भारतात अधिकृत लाँच होणार आहे. लाँचपूर्वीच या दोन्ही डिव्हाइसेसची महत्त्वाची स्पेसिफिकेशन्स उघड झाल्या असून, ग्राहकांसाठी कोणता पर्याय जास्त उपयुक्त ठरेल याबद्दल उत्सुकता वाढली आहे. iQOO ने Z10 मालिका लाँच करण्यापूर्वीच या दोन्ही स्मार्टफोनचे महत्त्वाचे तपशील जाहीर केले आहेत. Z10 आणि … Read more