भारतात लाँच झालीय ही दमदार Electric Scooter जाणून घ्या किंमत आणि फीचर्स !
अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2022 :- भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप Crayon Motors ने भारतात नवीन कमी-स्पीड Electric Scooter लॉन्च केली आहे. Crayon Motors ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Snow+ नावाने लॉन्च करण्यात आली आहे. Crayon ची नवीनतम इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 64,000 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. स्नो+ इलेक्ट्रिक स्कूटर कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन केली आहे, … Read more