Social Media Update: नागरिकांनो सावधान ! 2023 च्या ‘या’ 5 तारखांना घडणार मोठ्या घटना ; ‘भविष्यातून’ आलेल्या व्यक्तीने दावा केला
Social Media Update: सोशल मीडियावर दररोज फोटो, व्हिडिओ आणि काही बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मात्र कधी कधी काही व्हिडिओ चर्चेचा विषय देखील बनतात अशी एक घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक जण या घटनांबद्दल सोशल मीडियावर चर्चा देखील करत आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो सध्या सोशल मीडियावर एका यूजरने … Read more