अरे बापरे! मोबाईल वापरण्यात भारत जगात आघाडीवर, भारतातले लोक दररोज एवढा वेळ घालवतात मोबाईलमध्ये?
स्मार्ट फोनचा वापर भारतात झपाट्याने वाढत असून, २०२४ मध्ये भारतीयांनी एकूण १.१ लाख कोटी तास (१.१ ट्रिलियन तास) मोबाईलवर घालवले आहेत. हे आकडे केवळ तांत्रिक प्रगतीचे द्योतक नसून, बदलत्या जीवनशैलीचेही प्रतीक आहेत. सोशल मीडिया, गेमिंग आणि व्हिडीओ पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या डिजिटल क्षेत्रांना प्रचंड चालना मिळत आहे. रोज … Read more