Viral News : भारत सरकार देत आहे बेरोजगार दरमहा 6 हजार रुपये ? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

Viral News : आपल्या देशातील विविध घटकातील लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. या विविध योजनांचा अनेकांना फायदा देखील होत आहे. यातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की मोदी सरकार आता देशातील बेरोजगारांना दरमहा 6 हजार रुपये देणार आहे. … Read more