Artificial intelligence : काय सांगता? माणूस बनणार गुलाम, 2060 मध्ये ‘ही’ जात करणार जगावर राज्य
Artificial intelligence : पृथ्वीवर (Earth) राहणाऱ्या संपूर्ण मानवजातीसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार (Survey) 2060 पर्यंत मानवजातीचा सत्यानाश होणार आहे, त्यामुळे सगळ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अहवालानुसार, संशोधकांचा अंदाज आहे की 2060 पर्यंत रोबोट (Robot) जगावर (World) राज्य करतील आणि मानवांना नोकर (Servant) बनण्यास भाग पाडले गेले. संशोधकांच्या मते, राजकारण … Read more