Soil Health Card Scheme: पिकाच्या वाढीसाठी कोणत्या पोषक तत्वांची गरज आहे? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती…..
Soil Health Card Scheme:देशातील शेतीयोग्य जमिनीची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. शेतीसाठी सुपीक जमीन ओळखण्यासाठी सरकारने पंतप्रधान मृदा आरोग्य कार्ड योजना (Prime Soil Health Card Scheme) सुरू केली होती, जेणेकरून शेतीच्या गरजेनुसार पोषक पिकांचे उत्पादन वाढवता येईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जमिनीला कोणत्या पोषक तत्वांची गरज आहे हे … Read more