वीजबिलाची कटकट कायमची दूर होणार ! शासनाच्या ‘या’ योजनेच्या माध्यमातून मोफत सोलर पॅनल बसवता येणार, सरकार देणार ‘इतकं’ अनुदान

Solar Panel Yojana

Solar Panel Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. दरम्यान वीज बिलाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळावा या अनुषंगाने केंद्रातील सरकारने सोलर पॅनल बसवण्यासाठी देखील अनुदान देण्याची मोठी योजना सुरू केली आहे. या योजनेला पी एम सूर्यघर मोफत … Read more