Solar Rooftop Yojana 2022 : सोलर रूफटॉप योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा ? किती खर्च येईल? वाचा सविस्तर माहिती

Solar Rooftop Yojana 2022 : बऱ्याचदा विजेच्या अतिवापरामुळे घरातील बिलावरही (Light Bill) मोठा खर्च होतो. त्यामुळे महिन्याचे घरखर्चाचे बजेट (Budget) वाढते. त्याचबरोबर लाईट जाण्याची शक्यता असते. परंतु, तुम्ही आता वीज कपात आणि महागड्या बिलांपासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar panel) बसवावे लागेल. त्यासाठी सरकारकडून (Government) मदत मिळणार असून यासाठी … Read more