Soil Examination : माती परीक्षणासाठी नमुने घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्यावी, उत्पन्नात होईल अधिक फायदा

Soil Examination : शेतातून (Farm) उत्त्पन्न मिळावे म्ह्णून शेतकरी (Farmer) जमिनीला पोषक खते घालतात, मात्र मातीची क्षमता तपासल्याशिवाय या गोष्टी करणे काही प्रमाणात व्यर्थ ठरण्यासारखेच आहे. तसेच तुम्हाला अधिक नफाही मिळणार नाही. त्यामुळे जाणून घ्या माती परीक्षणासाठी (soil testing) पूर्ण प्रक्रिया. माती परीक्षणासाठी नमुने तयार करण्याची प्रक्रिया – सर्वप्रथम, माती परीक्षणासाठी घेतलेले रोप एक महिन्यानंतर … Read more