Someone record my call : तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाही ना? सोप्या पद्धतीने जाणून घ्या

Someone record my call : स्मार्टफोनमुळे सगळे जग अगदी मुठीत आले आहे. अनेक कामे चुटकीसरशी होत आहेत. असे जरी असले तरी तेवढ्याच प्रमाणात फसवणूकही होत आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. अशातच अनेकजण कॉल रेकॉर्ड करत असतात. त्यामुळेही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तुम्ही आता तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय की नाही ते जाणून घेऊ … Read more