IRCTC Tour Package : स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी ‘हे’ आहेत स्वस्त टूर पॅकेज, जाणून घ्या खर्च
IRCTC Tour Package : जर तुम्ही गुजरातला (Gujarat) भेट देण्याचा विचार करत असाल. अशा परिस्थितीत IRCTC ने तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज (Tour Package) आणले आहे. गुजरातमध्ये तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणे पाहायला मिळतील. या राज्याची समुद्राशी 1600 किमी लांबीची सीमारेषा आहे. याशिवाय गुजरातची गणना देशातील पाचव्या क्रमांकाच्या राज्यामध्ये केली जाते. येथे तुम्हाला सोमनाथ मंदिर (Somnath … Read more