Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा 6 महिन्यांची गरोदर ? बेबी बंपचे फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न ; जाणून घ्या काय आहे सत्य

Sonakshi Sinha : बॉलिवूडची (Bollywood) दबंग गर्ल (Dabangg Girl) म्हटली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय असते. सोनाक्षी सिन्हा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. हे पण वाचा :- Vi Recharge : व्होडाफोनने दिला जिओला धक्का ! मार्केटमध्ये आणला ‘हा’ बेस्ट रिचार्ज प्लॅन; ‘इतक्या’ स्वस्तात … Read more