Best Tractor : हा आहे भारतातील सर्वात शक्तिशाली ट्रॅक्टर! किंमत १० लाखांपेक्षा कमी, पहा फीचर्स
Best Tractor : भारतात सध्या अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक कंपनीच्या ट्रॅक्टरची पॉवर देखील वेगवेगळी आहे. अनेकजण ट्रॅक्टर खरेदी करत असताना त्याची पॉवर बघून तो खरेदी करत असतात. तुम्हीही ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सोनालिका WT 60 हा शक्तिशाली ट्रॅक्टर सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. ट्रॅक्टरची पॉवर हॉर्सपॉवरमध्ये मोजली जाते. हॉर्सपॉवर … Read more