इंजिनिअर बहीण-भावाचा नांदखुळा कार्यक्रम!! फक्त अर्धा एकर शेतजमीनीत केली सोनचाफा लागवड अन, कमवले लाखों
Farmer succes story: शेती (Farming) हा बारामाही चालणारा व्यवसाय आणि शेतकरी बांधवांचे (Farmers) बारामाही नोकरींचे ठिकाण. आता शेती व्यवसायात नवयुवक देखील आपली हजेरी नोंदवत आहेत. काळाच्या ओघात नवयुवक आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेती व्यवसायात नेत्रदीपक यश मिळवित आहेत. सुशिक्षित नवयुवक शेतकरी शेती व्यवसायात आल्याने शेती व्यवसायाचा चेहरा आता बदलू लागला आहे. सुशिक्षित नवयुवक आपल्या ज्ञानाचा … Read more