Flipkart Sale : मस्तच..! SONY च्या 55 इंच स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे 42% सवलत, आजच करा बुक
Flipkart Sale : भारतीय बाजारात SONY च्या सर्व आकाराच्या स्मार्ट टीव्हीला प्रचंड मागणी आहे. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही खरेदी करू शकता. परंतु या स्मार्ट टीव्हीच्या किमती खूप जास्त आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता फ्लिपकार्टने एक धमाकेदार सेल आणली आहे. ज्याचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये … Read more