Sony Bravia X70L : जबरदस्त फीचर्ससह सोनीने लॉन्च केले दोन स्मार्ट टीव्ही, किंमत फक्त…

Sony Bravia X70L : सर्वात लोकप्रिय स्मार्ट टीव्ही निर्माता कंपनी सोनी सतत फीचर्ससह स्मार्ट टीव्ही लाँच करत असते. कंपनीचे सर्वच स्मार्ट टीव्ही हे बजेटमध्ये असतात. अशातच आता कंपनीकडून Sony Bravia X70L टीव्ही सीरिज लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या सीरिज अंतर्गत 43 आणि 50 इंचाचे दोन स्मार्ट टीव्ही लॉन्च केले आहेत. यात कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी … Read more