Sore Throat : थंडीच्या दिवसात घसादुखीमुळे त्रस्त आहात का?, करा ‘हे’ घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम !

Sore Throat

Sore Throat : हिवाळ्याच्या हंगामात अनेक आजार शरीराला घेरतात. या मोसमात सर्दी, खोकला, फ्लू आणि विषाणूजन्य समस्यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. हिवाळ्यात या समस्या सामान्य आहेत. घसा खवखवणे देखील यापैकी एक आहे. अशा स्थितीत आपण अनेक औषधांचा वापर करतो. पण यामुळे देखील कधी-कधी अराम मिळत नाही. अशा स्थितीत तुम्ही काही घरगुती उपयांचा अवलंब करू शकता, … Read more