Ajab Gajab News : काय सांगता! माणूस मृत्यूलाही हरवून होणार अमर, स्पॅनिश शास्त्रज्ञांचा संशोधनानंतर अजब दावा
Ajab Gajab News : जगात दिवसेंदिवस अनेक आश्चर्यकारक शोध लागत आहेत. अनेक देशातील शास्त्रज्ञ (scientist) वेगवेगळे शोध लावण्यात व्यस्त आहेत. पृथ्वीवर अशी कोणतीही सजीव (living thing) गोष्ट नाही की ती अमर आहे. सजीव प्राणी पक्षी आणि इतर कोणालाही एक ना एक दिवस पृथ्वीवरून निघून जावे लागते. आपल्या वेदांमध्येही अमरत्वाची (Immortality) अशी चर्चा आहे. परंतु, अमरत्वाचे … Read more