August Baby : ‘या’ महिन्यात जन्मलेली मुले असतात खास, ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे
August Baby : ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) प्रत्येक महिन्याचे एक वेगळे महत्त्व (Importance) असते. शास्त्रानुसार मुलांच्या जन्माचा महिना, तारीख आणि राशिचक्रावरून (Zodiac) मुलांचा स्वभाव समजतो. प्रत्येक मुले ही जन्मापासून खूप खास (Special Child) असतात. त्यांच्यात इतर मुलांपेक्षा काहीतरी वेगळे वैशिष्ट्य असते. मुलांच्या जन्माचा महिना हा त्यांच्या गुणवत्तेवर (Quality) अवलंबून असतो. आजाराचा धोका कमी असतो तज्ज्ञांच्या मते, ऑगस्टमध्ये … Read more