Tata Motors : नवीन SUV च्या स्पेशल एडिशनचा टाटा मोटर्सने केला टीझर रिलीज, पहा व्हिडिओ
Tata Motors : लवकरच टाटा मोटर्स आपल्या SUV च्या नवीन स्पेशल व्हेरियंट बाजारात (Market) लॉन्च करणार आहे. टाटा मोटर्सने याबाबत नुकताच एक टीझर (New SUV Teaser) शेअर केला आहे. या नवीन SUV (Tata Motors New SUV) मध्ये कोणतेही यांत्रिक बदल केले नसून इंजिन (SUV engine) पूर्वीप्रमाणे असणार आहे. टीझरमध्ये असे दिसून येते की एसयूव्ही पांढर्या … Read more