Special Stone : ‘या’ शहरात सापडला ‘हा’ विशेष दगड ; 390 दशलक्ष वर्षे जुना समुद्र लपला आहे बुडबुड्याच्या रूपात

Special Stone :  दगडाच्या आत कधी समुद्र सापडतो का? नाही ना पण मिळाले. शास्त्रज्ञांना न्यूयॉर्कमध्ये एक दगड सापडला आहे, ज्यामध्ये 390 दशलक्ष वर्षे जुना प्राचीन समुद्र लपलेला आहे. तेही बुडबुड्याच्या स्वरूपात. फोटोमध्ये असलेले बुडबुडे प्राचीन समुद्राचे आहेत. हा समुद्र दगडाच्या आत द्रव स्वरूपात गोठलेला आहे. या पाण्याचे परीक्षण केल्यावर असे आढळून आले की त्यावेळच्या समुद्रात … Read more