Lifestyle News : दूध खराब झाले तर फेकू नका; अशा पद्धतीने लावा केसांना आणि बनवा हेल्दी
Lifestyle News : आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना केसांच्या समस्या (Hair problems) निर्माण होत आहे. चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली याला कारणीभूत ठरत आहे. तुमच्या घरीही कधी कधी शिळे दूध खराब (spoiled milk) होत असेल ते तुम्ही टाकून देत असाल. पण हे दूध तुमच्या केसांना फायदेशीर ठरू शकते. शिळे दूध फेकून देण्याऐवजी केसांना वापरू शकता. दुधात … Read more