दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांसाठी मुदतवाढ; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
SSC and HSC |महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव क्रीडा गुणांसाठी अर्ज करण्याची मुदत 11 एप्रिलपर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, ‘आपले सरकार’ पोर्टल 10 ते 14 एप्रिलदरम्यान देखभाल व इतर कारणांसाठी बंद करण्यात आले होते, ज्यामुळे खेळाडूंना अर्ज सादर करण्यास अडचण निर्माण झाली होती. या … Read more