Free Music : युजर्ससाठी आनंदाची बातमी! मोफत वापरता येणार Spotify प्रीमियम सबस्क्रिप्शन

Free Music : तुमच्यापैकी काहीजणांना संगीताची (Music) आवड असेल. काही जण ॲप्सवर संगीत (Music apps) ऐकतात. या ॲप्सवर तुम्हाला प्रत्येक भाषेतील हजारो गाणी ऐकायला मिळतील. पण त्यासाठी काही ॲप्सवर पैसे मोजावे लागतात. अशातच Spotify (Spotify) आता तुम्हाला 4 महिने मोफत प्रीमियम सबस्क्रिप्शन (Free premium subscription) देत आहे. कंपनी मोफत ट्रायल देत ​​आहे Spotify आपल्या वापरकर्त्यांना … Read more