Lifestyle News : तुमचा जोडीदार खोटे बोलतो हे कसे ओळखाल; ‘हे’ ५ मार्ग फसवणुक होण्यापासून वाचवू शकतात
Lifestyle News : खोटे बोलणे व समोरच्या व्यक्तीची फसवणूक (Fraud) करणे ही चांगली गोष्ट नाही. मात्र आपल्या एका खोट बोलण्यामुळे समोरील व्यक्तीचे मानसिक व आर्थिक नुकसान होते हे समजून घेणे गरजेचे आहे. मात्र यासाठी आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपणच काळजी घेतली तर यातून आपण वाचू शकतो. नात्याबद्दल बोलायचे झाले तर इथे पार्टनरचे (partner) खोटे … Read more