SR 250 Bike : फक्त 11 दिवस बाकी ! रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी लॉन्च होतेय ‘ही’ शक्तिशाली बाईक…

SR 250 Bike : जर तुम्ही रॉयल एनफिल्ड बाइकच्या स्पर्धेत चालणाऱ्या बाइकची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी नववर्षात चांगली संधी आली आहे. कारण Keeway या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, कंपनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपला नवीन Keyway SR 250 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. ही बाइक 11 दिवसांनी लाँच होणार आहे. हंगेरियन ब्रँडची काही … Read more