टोमॅटो ५०० रुपये किलो, तर कांदा भाव ४०० रुपये, या देशात महागाईचा आगडोंब

1650517781_tomato

Sri Lanka News : कोलमडेली अर्थव्यवस्था आणि त्यातून उसळलेला जनतेचा रोष हे चित्र अलीकडेच श्रीलंकेत पहायला मिळाले. आता अशीच अवस्था पाकिस्तानची होत आहे. त्यामुळे आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने आयएमएफकडे बेलआउट पॅकेजची मागणी केली आहे. पाकिस्तान सध्या खूप अडचणींचा सामना करत आहे. आधीपासूनच आर्थिक संकट त्यात तालिबानशी संघर्ष करत असलेल्या पाकिस्तानचे पुराने कंबरडे मोडले … Read more