अमेरिकेतील नोकरी सोडून गावात आला, कसलेही कर्ज न घेता उभी केली ३९ हजार कोटींची कंपनी

Sridhar Vembu Success Story

Sridhar Vembu Success Story : जवळजवळ प्रत्येक आयटी इंजिनीअर अमेरिकन कंपनीत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहतो. पण काही लोक आयटी प्रोफेशनल्स, पगार आणि गुणवत्तेवर समाधानी नसतात. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची यशोगाथा सांगणार आहोत, ज्याने अमेरिकेतील आपली चांगली नोकरी सोडून गावात येऊन हजारो कोटींची कंपनी उभी केली. ज्याची यशोगाथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याचं नाव श्रीधर … Read more