श्रीलंकेत संतप्त जनतेची राष्ट्रपती भवनावर चाल ; राष्ट्रपतींचे पलायन

SriLanka News :श्रीलंकेत हिंसक आंदोलकांनी श्रीलंकेचे झेंडे आणि हेल्मेट घेऊन राष्ट्रपती भवनावर चाल केली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला विरोधकांनी घेराव घातला आहे. या परिस्थितीत राजपक्षे यांनी घरातून केल्याचे वृत्त आहे.राष्ट्रपती भवनाला घेराव घालणाऱ्या संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, पण पोलिसांना त्यांना रोखता आले नाही. हजारो आंदोलकांनी निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला केला … Read more