Jio 5G Launch: आता जिओ 5G नेटवर्क या शहरांमध्ये झाले सुरू, मोफत मिळणार अमर्यादित डेटा; जाणून घ्या शहरांची संपूर्ण यादी…

Jio 5G Launch: आपल्या 5G सेवेचा विस्तार करताना, Jio ने राजस्थानमधील राजसमंद आणि चेन्नई येथे आपली सेवा सुरू केली आहे. जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी (Akash Ambani) यांनी नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातून (Srinathji Temple) 5G सेवा आणि Jio True 5G आधारित वाय-फाय सेवा सुरू केली आहे. यासह एकूण 6 शहरांमध्ये जिओ 5G सेवा (Jio 5G service) … Read more