महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेला लागणार 10वी, 12वी बोर्डाचा निकाल
SSC And HSC Result Date : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांच्या माध्यमातूनही दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार असावा उपस्थित केला जातोय. अशातच आता दहावी … Read more