SSC CHSL 2022 : मोठी संधी! 5 नोव्हेंबरपासून SSC CHSL भरतीसाठी करा अर्ज, जाणून घ्या रिक्त जागा
SSC CHSL 2022 : कोरोना काळापासून नोकरी मिळवणे हे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे योग्य वेळी आलेली संधी तुम्ही सोडू नका. कारण कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (CHSL) परीक्षा 2022 साठी ऑनलाइन अर्ज 5 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. आयोगाने 6 जुलै रोजी जारी केलेल्या परीक्षा दिनदर्शिकेनुसार, उमेदवारांकडून 4 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन … Read more