SSC CHSL Jobs 2025: बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 3131 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
SSC CHSL Jobs 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ आणि कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 3131 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी … Read more