SSC CHSL Notification 2022 : सीएचएसएल परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट ! उमेदवारांनी जाणून घ्या वेळापत्रकासह इतर बदल

SSC CHSL Notification 2022 : जर तुम्ही एसएससी परीक्षेच्या तयारीत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण एसएससीच्या वेळापत्रकानुसार, सीएचएसएलसाठी परीक्षा अर्ज 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार होते, परंतु आयोगाने अर्जाची अंतिम तारीख वाढवली आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण. 4 हजारांहून अधिक पदांची भरती होणार आहे एसएससीने अधिकृतपणे पदांच्या संख्येबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु सूत्रांच्या … Read more