छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, कोल्हापूर, लातूर, कोकण, नाशिक, अमरावती मुंबईतील उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण ! निकालाची तारीख अखेर जाहीर
SSC-HSC Result 2025 : महाराष्ट्रातील लाखो दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, निकाल मे महिन्यातच जाहीर होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी अधिक वेळ मिळणार आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण – … Read more