SSC Recruitment : या पदांवर सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस, लिंक ओपन करून करा अर्ज
SSC Recruitment : कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता (Civil, Mechanical, Electrical and Quantity Surveying and Contracts) परीक्षा, 2022 या पदांसाठी (Post) 2 सप्टेंबर रोजी अर्ज प्रक्रिया (Application Process) पूर्ण करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार (candidate) ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही ते ssc.nic वर ऑनलाइन अर्ज (Online application) करू शकतात. निवड अशी होईल स्टाफ सिलेक्शन कमिशन … Read more