Google Alert: गुगलवर बनावट वेबसाइट ओळखण्याचे ‘हे’ आहेत चार मार्ग; जे तुम्हाला ठेवणार सुरक्षित
Google Alert: आजकाल कोणाला काही शोधायचे असेल, कोणतीही माहिती मिळवायची असेल, पत्ता शोधायचा असेल,काही प्रकारचे संशोधन करायचे असेल तर या सर्व गोष्टी तुम्हाला गुगलवर (Google) मिळतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोक त्यांच्या कामासाठी गुगलचा वापर करतात. येथे अनेक प्रकारच्या वेबसाइट्स (websites) आहेत, ज्या लोकांना विविध प्रकारची माहिती देतात. परंतु असे अनेकवेळा दिसून आले आहे की … Read more