एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! 1 जुलै 2025 पासून ‘या’ प्रवाशांना मिळणार तिकीट दरात 15% सवलत
ST News : महाराष्ट्रातील लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आजपासून एका विशेष योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत एसटी महामंडळाच्या काही प्रवाशांना तिकीट दरात तब्बल पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण एसटी महामंडळाची ही योजना नेमकी काय आहे, कोणत्या प्रवाशांना … Read more