LifeHacks : तुम्हीही बनवता का ‘या’ भांड्यांमध्ये अन्न, हे आहेत त्याचे फायदे आणि तोटे
LifeHacks : आज कित्येकजणांच्या स्वयंपाकघरात (Kitchen) स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळ्या मशीन (Machine) त्याचबरोबर बाजारातही (Market) वेगवेगळी उपकरणे उपलब्ध आहेत. यामुळे स्वयंपाक जरी लवकर होत असला तरी त्याचा शरीराला फायदा होत नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे रोजच्या स्वयंपाकात वापरली जाणारी भांडी. तुम्ही कोणती भांडी वापरता हे खूप महत्वाचे आहे, त्याचे तसे फायदे तोटेही आहेत. मातीचे भांडे … Read more