5G services: तुमच्या फोनमध्ये 5G सिग्नल कधी येईल, तुम्हाला नवीन सिम कार्ड घ्यावे लागेल का? जाणून घ्या अशाच काही प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर………

5G services: भारतात अधिकृतपणे 5G नेटवर्क लाँच करण्यात आले आहे. जरी सर्व टेलिकॉम ऑपरेटर (Telecom Operators) अद्याप 5G सेवा (5G services) देत नसले तरी लोकांच्या फोनमध्ये 5G सिग्नल येत आहेत. असेही अनेक वापरकर्ते आहेत जे त्यांच्या स्मार्टफोनमध्ये 5G सिग्नल येण्याची वाट पाहत असतील. तुमच्या फोनमध्ये 5G सिग्नल किती काळाने येईल, हे अनेक पैलूंवर अवलंबून आहे. … Read more