Starlink satellite : जिओ आणि एअरटेलची उडाली झोप! इलॉन मस्कचे सॅटेलाइट इंटरनेट लवकरच होणार लॉन्च
Starlink satellite : रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन देशातील सर्वात आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. अशातच आता या दोन्ही कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी देशात लवकरच नवीन इंटरनेट सेवेला सुरुवात होत आहे. जगप्रसिद्ध एलन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी लवकरच भारतात आपली सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सर्विस स्टारलिंक लाँच करणार आहे. … Read more