स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन एफडी योजना ! 400 दिवसांत मिळणार जबरदस्त परतावा, वाचा सविस्तर

State Bank Of India FD News

State Bank Of India FD News : प्रत्येक जण आपल्याकडील पैसा वाढावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट ला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. फिक्स डिपॉझिट मध्ये अनेक जण गुंतवणूक करत असतात. एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वात जास्त पाहायला मिळते. अलीकडे इतर सामान्य ग्राहक देखील मोठ्या … Read more