Steamed Vegetables Benefits : उकडलेल्या भाज्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या….

Steamed Vegetables Benefits

Steamed Vegetables Benefits : आपल्या आरोग्यासाठी उकडलेले अन्न खूप फायदेशीर मानले जाते. भाज्यांमधील पोषक तत्वे टिकवून ठेवण्यासाठी नेहमी ते कमी तेलात शिजवावे असा सल्ला दिला जातो. तसेच, अन्न कधीही जास्त वेळ उच्च आचेवर शिजवू नये, कारण यामुळे अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात. याशिवाय जे लोक फिट राहण्याचा प्रयत्न करतात ते तळलेले पदार्थ खाणे टाळतात. अशा … Read more